Skip to content

Brooks Ghost 6 – First impressions

When it comes down to neutral road running shoes, I have been an Asics Nimbus user past 3 years.
So, you can say that this (early) review is not neutral (and no, no pun intended here ).

Continued…

Categories: Running.

Tags: , ,

Turkey Trot 10K’13

Today I ran 10-k in 1:01:41(chip time) in Silicon Valley Turkey Trot – that is about 9:56 minutes/mi on average(RunKeeper recorded 09:26 minutes/mi).

It was a flat course – Beginning at junction of Market street and W. Santa Clara Street,  coursing through downtown San Jose before finishing at one end of Guadalupe Park. I think this was very well arranged event even though at 25000 participants it was easily the largest of it’s kind around. The volunteers (who had come as early as 5:45AM!) were excellent – cheering on/guiding the runners, distributing water, bananas, collecting food donations and in general being very helpful through out the run. I had added bonus at the end – our CEO had turned up for a 5K and I managed a take quick snap with him.

Continued…

Categories: Race Reports, Running.

Tags:

दक्षिणेकडचे खवय्येगिरी -3 चिकन चेट्टीनाड करी

चिकन अतिशय व्हर्सटाईल जिन्नस आहे – हजारोंनी रेशीप्या असतील. पण जेव्हा चिकन + नारळाच्या दुधाला, खमंग मसाल्याची जोड मिळते तेव्हा चेट्टीनाड करी नावाचा स्वर्गीय पदार्थ तयार होतो.
खवय्येगिरीच्या आधीच्या पोस्ट सारखीच(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–१, दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२), ही रेशिपी सुद्धा अगदी पारम्पारिक – दक्षिणेतल्या चेट्टेनाड (तमिळनाडूचा किनारपट्टीचा भाग)भागातील  आहे. करायला थोडी वेळखाऊ आणि किंचित किचकट आहे पण श्रमाचे सार्थक करणारी आहे. Continued…

Categories: Recipe, मराठी.

श्री हनुमान वडवानल स्तोत्रम्

श्रीगणेशाय नम: ॥

ॐअस्य श्रीहनुमान् वडवानल स्तोत्र मंत्रस्य॥

श्रीरामचंद्र ऋषी:  श्रीवडवानल हनुमान् देवता ॥
मम समस्तरोगप्रशमनार्थं आयुरारोग्यैक्ष्वर्याभिवृध्द्यर्थं समस्त पापक्षयार्थं सीतारामचंद्रप्रीत्यर्थं हनुमान्वडवानल स्तोत्रजपमहंकरिष्ये ॥१ ॥

Continued…

Categories: मराठी.

पुस्तक परिचय -“कॉफी ट्रेडर”

अ‍ॅमस्टरडॅम, १६५९. मायगेल लिएन्झो कर्जात गळ्यापर्यंत बुडाला आहे. त्यात दोष सर्वस्वी त्याच्या एकट्याचा नाही म्हणा. सट्टेबाजीला कायदेशीर मैत्रिण मानणार्‍या जगातल्या त्या पहिल्या-वहिल्या शेअर-बाजारात एका रात्रीत जसे रंकाचे राव होतात तसे मायगेल सारखे रावाचे रंक झालेलेदेखील अनेक होते.
भावाच्या घरात, ओलीने आणि कुबट हवेने भरलेल्या अंधार्‍या तळघरात उधारीवर राहताना मायगेलला भविष्यात फक्त निराशेचा मिट्ट काळोखच दिसतोय.
दरम्यान अवचितच त्याची एका भुरळ पाडणार्‍या डच स्त्रीशी – गर्ट्र्युडशी ओळख होते. एकदा, गर्ट्र्युड पुर्वी कधी न चाखलेल्या पण एकदा प्यायल्यावर चटक लावणार्‍या कॉफीची चव मायगेलला देते.
आणि दोघे मिळून एक महत्वाकांक्षी योजना आखतात – इतर व्यापार्‍यांना सुगावा लागण्या आधीच ह्या जादुई पदार्थाचा संपुर्ण युरोपात दणकून प्रचार करायचा आणि कॉफीच्या व्यापारावर पुर्ण कब्जा मिळवायचा! बेत यशस्वी झाला तर मग अनेक पिढ्या बसून खातील एव्ह्ढ्या पैशांचे ढिग आपल्या पायांनी चालत येणार! मात्र त्यासाठी मायगेलला आपले कौशल्य आणि बाजारतली पत पणाला लावावे लागेल! शिवाय मधाळ बोलीने, केसांनी गळा कापणारे मैत्रीचा आव आणणारे कट्टर शत्रू जागोजागी टिपून बसले आहेत!

Continued…

Categories: मराठी.

Customizing Ubuntu 10.10 (Maveric Meerkat)

I have upgraded to Ubuntu 10.10 and what follows is a first of customization that I have done.

Continued…

Categories: Linux.

रविवारची मुखशुद्धी – पोच्ड पीचेस्

वर्षातले ४-५ महिने कडाक्याची थंडी तुमच्या देशात पडत असेल तर कधी एकदा जून उजाडतोय आणि सोबत उन्हाळ्याची उबदार हवा कधी घेऊन येतोय याची तुम्ही नक्की वाट पाहत असणार.
उन्हाळा म्हणजे उंडारणं, पोहणं आणि मित्रमंडळींसोबत बागेत केलेले बार्बेक्यु!
मित्रपरिवारासोबत हसत खिदळत झालेल्या अशा पेटभर मेजवान्यांमधे अजून रंगत भरायची असेल तर पोच्ड पीचेसची चैनदार मुखशुद्धी हवीच!
मला बरेच वेळा प्रश्न पडतो की फळांचा राजा कोण पिवळा धमक रसरशीत देवगडचा आंबा की कौतुकाचं नाजूकसं पीच? असो – फळांचा राजा या दोन्ही पैकी त्याक्षणी जो समोर असेल तो असे मी माझ्यापुरते ठरवून टाकले आहे 🙂

मुळात पीच हे एक अति नाजूक आणि नखरेल फळ. गुलाबी-लालसर रंगाच्या नाजूक छटांच्या मखमली बाह्यरंगापासून  वेडावून टाकणारा गंधासोबत, पूर्ण पिकलेल्या  रसरशीत मधाळ अंतरंगापर्यंत – नजाकत कुठे म्हणून लपत नाही. त्याला वाईन आणि मधाची साजेशी किंचित मादक जोड असेल तर मग जीभेवर स्वर्ग उतरायचाच बाकी राहतो !
Continued…

Categories: Recipe, मराठी.

(दक्षिणेकडची खव्वयेगिरी–२) अप्पम् व व्हेजिटेबल स्ट्यु

केरळ ट्रीपवर गेलात तर सकाळी ६-७ च्या सुमारास केरळातल्या कुठल्यातरी स्टेशनात गाडी शिरते आणि प्लॅटफॉर्मवर “अप्पम-मुट्टै ऽऽ” अशा आरोळ्या ऐकू येतात. आपण धडपडून उठतो आणि खिडकीतून हात बाहेर काढून ते पुडकं हातात घेतो.
पुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही केरळला “गॉडस् ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ). मल्याळी कट्टर ब्राम्हणी (नंबियार वगैरे) घरात मुट्टैला( म्हणजे अंडाकरी) स्ट्यु हा एक उत्तम पर्याय असतो.
असो. आठवणींत अधिक न रमता लुसलुशीत आणि नाजूक जाळीदार अप्पम् बनविणे किती सोपं आहे ते बघूया.

Continued…

Categories: Recipe, मराठी.

(दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १): कोडी पचडी – चिकनचे लोणचे

ही आंध्रदेशीय पाककृती अनेक वेळा करून – “ट्राईड अँड टेस्टेड” अशी आहे.
अनेक पायर्‍या असल्यामुळे कदाचित किचकट आणि वेळखाऊ वाटण्याची शक्यता आहे पण जर त्या पायर्‍या जशाच्या तशा करत गेलात तर निकाल हमखास बरोबर येणार हे नक्की(न झाल्यास पैसे परत Smile ).
अजून एक म्हणजे हा पदार्थ एखादी निवांत दुपार हाताशी असेल तरच करा. घाई-घाईत केल्यास/पायर्‍या गाळल्यास चव हमखास बिघडेल.
Continued…

Categories: Recipe, मराठी.

Installing Ubuntu 7.10 on External Hard Drive

After reading the hoopla surrounding Ubuntu for weeks and weeks, I decided to give it a whirl.
The download was super fast – actually took about five minutes since I used BitTorrent to download.
I chose Gusty Gibbon – 7.10 build Live CD.
Now, I did not want to split up internal 100GB HDD of the laptop (Dell Latitude D620) nor did I want to mess up Master Boot Record(MBR) for Windows(XP).
Besides, I had a spare 250Gb Fujitsu USB HDD.
So after bit of googling turned up DaBruGo’s this post and Android’s this post describing the whole process.

My experiment was based on these and is chronicled below:

Continued…

Categories: Linux.