Skip to content

About – ओळख

About Me

My name is Aditya Kher. I was born and bought up in Pune – a small city in Western India. After graduating as an electrical engineer, I started working in VLSI industry. I am currently stationed in Seoul, Korea San Fransisco Bay area, California. I stay with my wife and daughter.

According to many, I exhibit strong geeky character. The topics that intrigue me vary widely nevertheless; reading, trekking and travelling in general remain my lifelong passions.  Feel free to use the contact form to reach me. I can also be found on Github: https://github.com/appa-k/ (Considering the amount of spam I get as it is, listing my email id here openly would be impossible.)

About this website

This website is a journal of my geeky experiments. I am an ardent follower of Open Source software and therefore it is only natural that most of my experiments are related to Open Source movement

Speaking of open source, this website uses many such tools. For example hand-coded HTML and style sheets are authored using GVIM. PHP-MySQL based Nucleus CMS wordpress is used for dynamic content delivery. While, JavaScript is used for WYSIWYG editing of Indic languages. I write on this website using both Marathi, my mother tongue and English.
For beautiful typography that you may encounter throughout this site, I use Google Fonts API with Gutenberg WordPress Plugin

माझ्याविषयी

नमस्कार मंडळी, माझं नाव आदित्य खेर. मी मुळचा पुण्याचा. परमाणु अभियंता म्हणुन शिक्षण घेतल्यानंतर चिप डिझाईनच्या क्षेत्रात नोकरी करतो आहे. सध्या सहकुटुंब सहपरिवार मुपो. – सोल, द, कोरियाची राजधानी बे एरिया, कॅलिफोर्नियामधे आहे.

लंपनच्या भाषेत सांगायचं तर मी “एक जाम म्याड मुलगा आहे”. ह्या म्याडपणाच्या यादीत नेहेमीच अनेक गोष्टींची भर पडत असते पण त्यातल्या त्यात, देशोदेशी किंवा डोंगर-दऱ्यांमधली भटकंती, आंतरजालावर मुशाफिरी आणि वाचन यांचा नंबर कायम वरचा असतो. ह्या संकेतस्थळाबद्दल अथवा माझ्याबद्दल काही प्रश्न असतील किंव्हा निवांत गप्पा मारायच्या असतील तर बिनघोर  हा फॉर्म वापरा आणि हाळी द्या. मी इथे सुद्धा असतो – Github: https://github.com/appa-k/ https://github.com/appa-k/

ह्या संकेतस्थळा विषयी

हे संकेत स्थळ मी “किडे” करायला आणि केलेल्या किड्यांबद्दलची माहिती अनुदिनीतून जगजाहिर करण्यासाठी चालवितो. माझं मुक्तस्त्रोत प्रणाल्यांवर, त्यांच्या दर्जावर आणि मुळात त्या संकल्पनेवर मनापासून प्रेम आहे. त्यामुळे बहुतेक वेळा माझे “किडे” अशा प्रणाल्यांशी संबंधित असतात.

ह्या संकेतस्थळाची जडणघडण सुद्धा मुक्तस्त्रोत प्रणाल्या वापरूनच केली आहे. काही उदाहरणे द्यायची झालीतर, लिनक्सवर चालणारा सेवादाता, विदा साठविण्यासाठी माय-एसक्युलचा वापर, आणि टंकलेखनासाठी जी-व्हिम अशी काही नावे घेता येतील. ह्या संकेत स्थळावर मी मराठी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषा वापरून लिहितो. ही नोदींमधली सरमिसळ तुम्ही गोड मानून घ्याल अशी आशा आहे! संकेत स्थळावरच्या मांडणीमध्ये तुम्हाला विविध ठिकाणी सुलेखन आढळेल. हे सुलेखन मी गुगल फॉन्ट आणि गुटेनबर्ग प्लागिन वापरून केले आहेत. सुलेखन आवडले तर नक्की कळवा!Resume

I maintain my latest resume here – Resume