केरळ ट्रीपवर गेलात तर सकाळी ६-७ च्या सुमारास केरळातल्या कुठल्यातरी स्टेशनात गाडी शिरते आणि प्लॅटफॉर्मवर “अप्पम-मुट्टै ऽऽ” अशा आरोळ्या ऐकू येतात. आपण धडपडून उठतो आणि खिडकीतून हात बाहेर काढून ते पुडकं हातात घेतो.
पुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही केरळला “गॉडस् ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ). मल्याळी कट्टर ब्राम्हणी (नंबियार वगैरे) घरात मुट्टैला( म्हणजे अंडाकरी) स्ट्यु हा एक उत्तम पर्याय असतो.
असो. आठवणींत अधिक न रमता लुसलुशीत आणि नाजूक जाळीदार अप्पम् बनविणे किती सोपं आहे ते बघूया.
Read More...
«Newer Entries || 1 ·
2 ·
| Older Entries»
(दक्षिणेकडची खव्वयेगिरी – २) अप्पम् व व्हेजिटेबल स्ट्यु
Apr 17, 2010 by aditya | Add comment Filed Under मराठी लेखन , General(दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १) कोडी पचडी - चिकनचे लोणचे
Feb 20, 2010 by aditya | Add comment Filed Under General , मराठी लेखनही आंध्रदेशीय पाककृती अनेक वेळा करून - "ट्राईड अँड टेस्टेड" अशी आहे.
अनेक पायर्या असल्यामुळे कदाचित किचकट आणि वेळखाऊ वाटण्याची शक्यता आहे पण जर त्या पायर्या जशाच्या तशा करत गेलात तर निकाल हमखास बरोबर येणार हे नक्की(न झाल्यास पैसे परत :) ).
अजून एक म्हणजे हा पदार्थ एखादी निवांत दुपार हाताशी असेल तरच करा. घाई-घाईत केल्यास/पायर्या गाळल्यास चव हमखास बिघडेल.

Python GTK2.0+ : ClearWeather Screenlet
Feb 14, 2010 by aditya | Add comment Filed Under General , TechnicalI have been using Ubuntu (Karmic Koala - 9.10) at home for some time now.
Ubuntu has a open source code(under GPL) and rich variety of applications to choose from.
The user/developer community is also very large and responsive.
With such environment an itch to dabble in and customize things is tempting.
It was Screenlets that has got me started in this dabbling.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
Jan 01, 2010 by aditya | Add comment Filed Under News , General , मराठी लेखनयेणारे नवीन वर्ष आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना आनंदाचे आणि भरभराटीचे जावो!
सस्नेह!
- खेर कुटुंबीय
पुस्तक परिचय -"कॉफी ट्रेडर"
Apr 26, 2009 by aditya | 1 Comment Filed Under General , मराठी लेखन अॅमस्टरडॅम, १६५९. मायगेल लिएन्झो कर्जात गळ्यापर्यंत बुडाला आहे. त्यात दोष सर्वस्वी त्याच्या एकट्याचा नाही म्हणा. सट्टेबाजीला कायदेशीर मैत्रिण मानणार्या जगातल्या त्या पहिल्या-वहिल्या शेअर-बाजारात एका रात्रीत जसे रंकाचे राव होतात तसे मायगेल सारखे रावाचे रंक झालेलेदेखील अनेक होते.
भावाच्या घरात, ओलीने आणि कुबट हवेने भरलेल्या अंधार्या तळघरात उधारीवर राहताना मायगेलला भविष्यात फक्त निराशेचा मिट्ट काळोखच दिसतोय. Read More...
भावाच्या घरात, ओलीने आणि कुबट हवेने भरलेल्या अंधार्या तळघरात उधारीवर राहताना मायगेलला भविष्यात फक्त निराशेचा मिट्ट काळोखच दिसतोय. Read More...
Installing Ubuntu 7.10 on External Hard Drive
Apr 04, 2009 by aditya | Add comment Filed Under General , TechnicalAfter reading the hoopla surrounding Ubuntu for weeks and weeks, I decided to give it a whirl.
The download was super fast - actually took about five minutes since I used BitTorrent to download.
I chose Gusty Gibbon - 7.10 build Live CD.
Read More...
The download was super fast - actually took about five minutes since I used BitTorrent to download.
I chose Gusty Gibbon - 7.10 build Live CD.
Read More...
पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"
Mar 08, 2009 by aditya | Add comment Filed Under General , मराठी लेखन "मी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच...
११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली... "
ऍन जोन्सच्या "काबूल इन विण्टर" ह्या पुस्तकाची ही सुरवात आपल्या मनाची जी पकड घेते ती शेवटपर्यंत सुटत नाही.

असाही एक व्हॅलेंटाइन ...
Feb 18, 2009 by aditya | Add comment Filed Under General , Travelogues , मराठी लेखन "येत्या शनीवारी मोकळा आहेस ना?" श्री. पार्क श्रीकांतला विचारत होते. "हो, आहे की. का बुवा काही जास्तीचे काम आहे ऑफिसमधे?" श्रीकांतची शंका. "अरे, आपल्या पूर्ण गटाला अर्धा दिवस प्योंगतेकला जायचे आहे विसरलास की काय?"
पूर्व आशियातल्या इलेट्रॉनिक्स आणि भ्रमणध्वनि बनविणार्या प्रसिद्ध संस्थेच्या एका संशोधन-आणि-नवनिर्मिती विभागात चाललेला हा संवाद.
Read More...
पूर्व आशियातल्या इलेट्रॉनिक्स आणि भ्रमणध्वनि बनविणार्या प्रसिद्ध संस्थेच्या एका संशोधन-आणि-नवनिर्मिती विभागात चाललेला हा संवाद.
Read More...
चव्हाट्या(वर)चे प्रेमप्रकरण
Jan 28, 2009 by aditya | 1 Comment Filed Under General , मराठी लेखन गेल्या काही दिवसांपासून मी "मिसळ पाव" बद्दल अधुनमधून बरेच काही ऐकत होतो - कधी कर्णोपकर्णी तर कधी मिपाच्या वाचकवर्गांतल्या एकदोघांकडून तर कधी अरूण मनोहरांसारख्या लेखकमडळींकडून.आता मिसळपाव हे एक समूह-संकेतस्थळ.
Read More...
Read More...
मराठी लेखनाचा श्रीगणेशा
Jan 12, 2009 by aditya | Add comment Filed Under General , मराठी लेखनसईच्या जन्माची बातमी ह्या संकेत स्थळावरुन सगळ्या जगाला केव्हा एकदा सांगतो असे झाले होते.
अर्थात बातमी वेळेवर सांगितली खरी पण तेव्हापासून "मराठीतून अनुदिनी कशी लिहावी" हा डोक्यातला किडा काही जाइना(कारणच सांगयचे झाले तर सई हे नाव मराठीत जेव्ह्ढे छान दिसते तेव्ह्ढे इंग्रजीतुन नाही दिसत बुवा...).
«Newer Entries || 1 ·
2 ·
| Older Entries»