"येत्या शनीवारी मोकळा आहेस ना?" श्री. पार्क श्रीकांतला विचारत होते. "हो, आहे की. का बुवा काही जास्तीचे काम आहे ऑफिसमधे?" श्रीकांतची शंका. "अरे, आपल्या पूर्ण गटाला अर्धा दिवस प्योंगतेकला जायचे आहे विसरलास की काय?"
पूर्व आशियातल्या इलेट्रॉनिक्स आणि भ्रमणध्वनि बनविणार्या प्रसिद्ध संस्थेच्या एका संशोधन-आणि-नवनिर्मिती विभागात चाललेला हा संवाद.
Read More...
